



स्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन (सा) पुणे येथील इमारत (1997)
कमलिनी वाणी इन्स्टिट्युट फॉर हेल्थ केअर सेंटर उद्घाटन प्रसंगी दीप प्रज्वलन करतांना डॉ.प्रकाश आमटे (24 डिसेंबर 2000)
कमलिनी वाणी इन्स्टिट्युट फॉर हेल्थ केअर सेंटर उद्घाटन समारंभ प्रसंगी मनोगत व्यक्त करतांना डॉ.जगन्नाथ वाणी
प्राध्यापक रघुनाथ केले वाक्-श्रवण विकास विद्यालय व केले मातोश्री वसतिगृह उद्घाटन समारंभ प्रसंगी उपस्थित मा.कुलगुरु डॉ.आर.एस.माळी,उमवि जळगाव व डॉ.जगन्नाथ वाणी (2001)