बधिर पुनर्वसन संस्था संचलित प्रा. रघुनाथ केले वाक्-श्रवण विकास विद्यालयात इयत्ता बालवर्ग पहिली पायरी ते इयत्ता सातवी पर्यन्त शिक्षण घेणारे विद्यार्थी एकूण 127 आहे. इयत्ता बालवर्ग पहिली  पायरी ते चौथी पर्यंत असे एकूण 79 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
चार बालवर्ग व पहिली  ते चौथी  अनुदानित आहे (संख्या 79) तर इयत्ता पाचवी ते  सातवी विनाअनुदानित आहे.
शाळेतील 50 विद्यार्थी सरकारी नोकरीत प्रविष्ट आहेत. ते उत्तमप्रकारे जीवन चरितार्थ चालवितात. आजतागायत 500विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडले आहेत.

 
उपलब्ध सुविधा
  • वसतिगृह.
  • ऑडिओमेट्री रूम.
  • संगणक कक्ष.
  • कलादालन.
  • पालक मार्गदर्शन कक्ष.
  • प्रोजेक्टर.