का. स. वाणी मराठी प्रगत अध्ययन संस्थेची मुहुर्तमेढ हस्ते डॉ. वि. ग. भिडे, कुलगुरु, पुणे विद्यापीठ, पुणे (1988)
कवी कुसुमाग्रजांच्या हस्ते संस्थेच्या इमारतीचे भूमीपूजन (1990)
डॉ.एस.एफ.पाटील,माजी कुलगुरू उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव ग्रंथालयाची पाहणी करतांना (1996)
मा.चंद्रशेखरजी(माजी पंतप्रधान)यांच्या समवेत विश्वस्त व पदाधिकारी
का.स.वाणी संस्था व मध्यप्रदेश मराठी अकादमी इंदूर येथील भारतीय मराठी अभ्यास परिषदेच्या कार्यक्रमात प्रमुख अतिथींचा सत्कार करतांना डॉ. मु. ब. शहा
महाराष्ट्र राज्य मराठी,विश्वकोष निर्मिती मंडळ,मुंबई व का.स.वाणी संस्था वाचन संस्कृती वाढावी यासाठीचा एक अल्पसा प्रयत्न – भव्य ग्रंथ प्रदर्शन उद्घाटन (2012
खापर येथील राज्यस्तरीय आदिवासी साहित्य परिषदेस उपस्थित जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी,सीए.श्री.शशिकांत धामणे,संचालक डॉ. वंदना महाजन व मान्यवर (2018)