






महाराष्ट्र सेवा समितीच्या (MSSO)प्रतिनिधी वेंडी डफी मुद्रण संस्थेच्या विद्यार्थिनीला प्रमाणपत्र वितरण करतांना (1993)
कॅनेडियन इंटरनॅशनल डेव्हलपमेंट(CIDA)एजन्सीच्या प्रतिनिधी श्रीमती अॅनबेन वेल यांची प्रतिष्ठानला भेट
जागतिक मराठी परिषदेत डॉ.जगन्नाथ वाणीं यांना उत्कृष्ट समाजसेवेबद्दल सन्मान प्रदान करतांना भारताचे राष्ट्रपती डॉ.शंकर दयाल शर्मा(1994)
डॉ. जगन्नाथ वाणी गौरव समारंभ(एकसष्टी)उपस्थित ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू,कमलिनी काकूंचा सत्कार करतांना भगिनी अक्का (1996)
आदिवासी दुर्गम भागातील नवजात बालकांचा मृत्यदर कमी कसा करता येईल? याची सल कायम मनात होती,त्यासाठीचे हे एक पाऊल ‘आदिवासी दाई प्रशिक्षण’ सन-1997 प्रशिक्षितदाई
वंचितांसाठी समाज सेवेचा वसा घेतलेले डॉ.जगन्नाथ वाणी यांना कॅनडा सरकारचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘ऑर्डर ऑफ कॅनडा’ प्रदान करतांना कॅनडा सरकारचे गव्हर्नरजनरल डेव्हीड जॉन्स्टन (2012)
स्मृतीदिनानिमित्त स्व. डॉ.जगन्नाथ वाणी यांच्या आठवणींना उजाळा देतांना रेमन मॅगसेसे अॅवार्ड विजेत्या नीलिमा मिश्रा