हे बोधचिन्ह म्हणजे एक मंडलप्रतिमा आहे. तीन प्रतीक चिन्हे एकत्र आणून ती रचलेली आहे. ही तीन प्रतीके अशी आहे –

  •  हस्तिदंत वा एकदंत.
  • या एकदंताच्या सहा पाकळ्यांनी गुंफलेली एक मंडलाकार प्रतिमा.
  • तिच्या केंद्रस्थानी असलेले ‘क’ हे देवनागरीतील पहिले व्यंजन.