उद्दिष्टे

  • भाषा, तत्त्वज्ञान, धर्म, अभियांत्रिकी, वैद्यक, क्रीडा आणि कला या शिक्षणाच्या सर्व शाखांतून प्राथमिक, शिक्षणापासून संशोधनापर्यंत, सर्व स्तरांवर गुणवत्तापूर्ण शिक्षण.
  • जनजागृती, चिकित्सा, उपचार, शिक्षण आणि संशोधन यांद्वारा उत्तम आरोग्य .
  • विकासाच्या संमीलनातून स्वावलंबन.

ध्येय

  • उदार दाते, नि:स्वार्थी स्वयंसेवक आणि कार्याला वाहून घेतलेले तज्ज्ञ यांच्या सहकार्याची सांगड.
  • शिक्षण आणि आरोग्य वर्धनासाठी आवश्यक असलेल्या साधनांची निर्मिती.
  • विकासापासून वंचित अशा गरजू आणि लायक असलेल्या साधनांची निर्मिती.
  • विकासापासून वंचित विभागात निरनिराळ्या व्यवसायांच्या औद्योगिक शिक्षणाच्या सोयींची निर्मिती.